231+ (सुप्रभात )Good Morning SMS In Marathi {२०२१} - Statuption

   
(सुप्रभात )Good Morning SMS In Marathi
Good Morning SMS In Marathi

Good Morning SMS In Marath

Good Morning SMS : आपल्याकडील एक गोड Morning SMS  आपल्या प्रिय व्यक्तीचा संपूर्ण दिवस बनवू शकतो. Good morning wishes marathi द्वारे आपले प्रेम आणि काळजी दाखवून त्यांचा दिवस नवीन भावनेने प्रारंभ करण्यास त्यांना मदत करा. 


या सुप्रभात शब्दांमुळे आपल्या नात्यात गोडवा येऊ शकतो. आपल्या खास, मित्र, प्रियकर, मैत्रीण, सहकारी, बॉस किंवा कुटुंबातील आणि सोशल मीडियामधील एखाद्याच्या दिशेने Good morning wishes पाठवा.


shubh Sakal(शुभ सकाळ) marathi sms

Good Morning SMS In Marathi
Good Morning SMS In Marathi


एक आस, एक विसावा,,
तुमचा मेसेज रोज
दिसावा, ,
आणि आयुष्यात
तुमच्या सारख्या प्रेमळ
माणसांचा सहवास,,
कायम असावा..!!!
🌷🌷🌷 !! शुभ सकाळ !!🌷🌷🌷



जर यशाच्या गावाला जायचे
असेल तर
अपयशाच्या वाटेनेच 
प्रवास करावा लागेल.
🌺🌺🌺 !! शुभ सकाळ !! 🌺🌺🌺



सल्ला हे असे सत्य आहे जे आपण कधी
गांभीर्याने ऐकत नाही,
आणि स्तुती एक असा धोका आहे
ज्याला आपण पूर्ण मन लावून ऐकतो!!!
🌼🌼🌼 !! शुभ सकाळ !! 🌼🌼🌼



स्वप्न थांबली की आयुष्य थांबते
विश्वास उडाला की आशा संपते 
काळजी घेणे सोडलं की प्रेम संपते
म्हणून, स्वप्न पहा ,विश्वास ठेवा आणि 
स्वतःची काळजी घ्या👍
🏵🏵🏵 !! शुभ सकाळ !! 🏵🏵🏵


भले यशस्वी होण्याची खात्री नसेल
परंतु संघर्ष करण्याची प्रेरणा नक्कीच 
असली पाहिजे....💪
🍂🍂🍂 !! शुभ सकाळ !! 🍂🍂🍂



धावपळीच्या या जीवनात कोण कोणाची
आठवण काढत नाही
पण मला मात्र आपल्याला रोज
शुभ सकाळ म्हणल्या शिवाय राहवत नाही.

💐💐💐 !! शुभ सकाळ !! 💐💐💐





आम्ही Msg त्यांनाच करतो ज्यांना आपलं मानतो...!
आणि 💌Msg चा Reply तेच देतात जे
आम्हांला आपलं मानतात...!😘_
💮💮💮 !! शुभ सकाळ !! 💮💮💮



काही मिळाले किंवा नाही मिळाले... तो नशिबाचा खेळ आहे...
पण, प्रयत्‍न इतके करा की,परमेश्वराला देणे भागच 
पडेल...💯💯
🍁🍁🍁 !! शुभ सकाळ !! 🍁🍁🍁



संयम राखणे हा आयुष्यातला
फार मोठा गुण आहे
कारण एक चांगला विचार
अनेक वाईट विचारांना नाहीसा करतो.
🌹🌹🌹 !! शुभ सकाळ !! 🌹🌹🌹


Good Morning SMS In Marathi
Good Morning SMS In Marathi




प्रत्येकाच्या मनाचा दरवाजा आपण
उघडू शकतो,फक्त आपल्याकडे
माणूस "key" असली पाहिजे.
🌷🌷🌷 !! शुभ सकाळ !! 🌷🌷🌷




शब्द मोफत असतात
पण त्यांच्या वापरावर अवलंबून असते की,
त्यांची किंमत मिळेल की
किंमत मोजावी लागेल...  
🌸🌸🌸 !! शुभ सकाळ !! 🌸🌸🌸







माणूस एकदा देव म्हणाला
तुझे रूप धरणीवर कुठे दिसेन
देव म्हणतो माणसाला
एकदा आई-बाबाचा चरणी माथा ठेव
माझे रूप त्यांच्यातच असेल!!!!!
💮💮💮 !! शुभ सकाळ !! 💮💮💮







खरं नातं एक चांगल्या
पुस्तकासारख असतं
ते कितीही जुनं झाल
तरीही त्यातील शब्द कधीही
बदलत नाही.

🙏 !! शुभ सकाळ !! 🙏🙏🙏







खरा आनंद हा दुसऱ्यांना देण्यात असतो
घेण्यात किंवा मागण्यात नसतो👍
🍂🍂🍂 !! शुभ सकाळ !! 🍂🍂🍂







"चांगलेच होणार होणार आहे" हे
हे गृहीत धरून चला,बाकीचे
परमेश्वर पाहून घेईल हा विश्वास
मनात असला की येणारा प्रत्येक
क्षण आत्मविश्वासाचा असेल !!!!!
🍁🍁🍁 !! शुभ सकाळ !! 🍁🍁🍁






ज्यावेळी तुम्हाला बघताच
समोरची व्यक्ती नम्रतेने ओळख
दाखवते आणि नमस्कार करते.....
🌳🌳🌳 !! शुभ सकाळ !! 🌳🌳🌳




good morning love SMS in the marathi language



सुख म्हणजे काय?
कालच्या दिवसाची खंत नसणे
आजचा दिवस स्वतःचा
मर्जीने जगणे आणि उद्याची
चिंता न करणे👍
🌿🌿🌿 !! शुभ सकाळ !! 🌿🌿🌿



वेळ सोडून ह्या जगात कोणीच अचूक न्यायाधीश नाही..
कारण वेळ “चांगली” असेल तर,
सगळे आपले असतात आणि वेळ “खराब” असेल तर,
“आपले” पण “परके” होतात..
वेळच “आपल्या” व “परक्यांची” ओळख करून देते…
शुभ सकाळ!




 यशस्वी व्यक्तीच्या चेहऱ्यावर
दोन गोष्टी असतात एक सहनशीलता आणि  हास्य ....
कारण हास्य त्याचे प्रश्न दिसू देत नाही ...
तर सहनशीलता प्रश्र निर्माणच करत नाही.
 सुप्रभात   शुभ सकाळ!



 वाटतात तितक्या सोप्या नसतात काही गोष्टी...
अनुभव म्हणजे काय हे तेव्हाच कळते..!!
जेव्हा एखादी ठेच काळजाला लागते....
🌹🌹 शुभ सकाळ 🌹🌹





 सकाळ म्हणजे फक्त सुर्योदय नसते.
ती एक देवाची सुंदर कलाकृती असते.
तो अंधारावर मिळवलेला विजय असतो.
आणि जगावर पसरलेल्या प्रकाशाच्या साम्राज्याची साक्ष असते.
आणि आपल्या आयुष्यातल्या नव्या दिवसाची आणि
ध्येयाची सुरुवात असते.
॥ शुभ प्रभात ॥





 यश आपल्याच हातात असतं.
प्रयत्नाची पराकाष्टा करून तर बघ.
होशील खूप मोठा,
स्वत:वर विश्वास ठेवून तर बघ.
 शुभ सकाळ



 संधी येत नसते,
आपण ती आपल्या कार्यातुन निर्माण करायची असते.
नाव नाही झालं तरी चालेल पण काम असं करा
 की लोकांनी आपल नाव काढलं पाहिजे
       🙏🏻💐शुभ सकाळ💐🙏🏻



 संयम राखणे हा
आयुष्यातला फार मोठा गुण आहे.   
कारण एक चांगला विचार
अनेक वाईट विचारांना नाहीसा करतो.   
                      🌸शुभ सकाळ 🌸



 संघर्ष हा यशाचा एकमेव मार्ग आहे
जर तुम्हाला आयुष्यामधे खूप संघर्ष करावा लागत असेल
तर स्वतःला खूप नशिबवान समजा
कारण संघर्ष करण्याची संधी त्यांनाच मिळते,
ज्यांच्यामध्ये क्षमता असते
     🙏🏻 शुभ सकाळ 🙏🏻




 मी लोकांसाठी माझे विचार व
राहणीमान बदलू शकत नाही...
कारण खोटा देखावा करुन माणसे जोडण्यापेक्षा
ती दुरावलेली मला चालतात ...!!!
        ॥ शुभ सकाळ ॥




 सकाळच्या वेळी एकच इच्छा असावी,
आपली नाती ह्या वाऱ्यासारखी असावी,
जरी दिसत नसली तरी त्यात मायेची उब असावी,
शब्दातही वर्णता नाही येणार एवढी त्यात आपुलकी असावी,
कितीही असले गैरसमज तरीही शेवटपर्यंत ती नव्यासारखीच टिकावी,
आणि विश्वासाची साथ सदैव आपल्या नात्यात असावी ।
          💐 शुभ सकाळ 💐



 संकटं टाळणं माणसाच्या हाती नसतं...
पण
संकटाचा सामना करणं त्याच्या हातात असतं...!!
कारण
जीवन हा एक पाण्याचा प्रवाह आहे...
समुद्र गाठायचा असेल...,
तर खाचखळगे पार करावेच लागतील...!!!
॥ शुभ सकाळ ॥"तुमचा दिवस शुभ जावो"



 यशाची उंची गाठताना
कामाची लाज बाळगू नका आणि कष्टाला घाबरू नका
नशिब हे लिफ्टसारखं असतं
तर कष्ट म्हणजे जिना आहे
लिफ्ट कधीही बंद पडू शकते
पण जिना मात्र तुम्हाला नेहमी वरच घेऊन जात असतो...
   🌸💐शुभ सकाळ💐🌸



good morning message in marathi 202१



 सकारात्मक असा रोज स्वतःला सांगा :
आजचा दिवस सुंदर आहे
 मी रोज जे काही करतो किंवा मला वाटते त्या पेक्षा मी बरेचं जास्त काही करु शकतो
 नुसती काळजी आणि दुखः करुन काहीचं नाही होणार
 मी स्वतःला झोकून प्रयत्न केले तर मी नक्कीचं समाधानी होईल.
रोजचं असे क्षण असतात जे आनंदाने भारलेले असतात
 आज मी स्वतः आनंदी राहील आणि इतरांनी ही आनंद देईल
 जीवन सुंदर आहे आणि मी ते अजून सुंदर करणार यॆणारॆ दीवस आनंदाने जगणार...
🌸शुभ सकाळ 🌸




 लिहताना जपावे ते अक्षर मनातले,
रडताना लपवावे ते पाणी डोळ्यातले,
बोलताना जपावे ते शब्द ओठातले,
आणि हसताना विसरावे दु:ख जीवनातले..
॥शुभ दिन॥ 
 🌹🌹 शुभ सकाळ 🌹🌹




 विहिरीचे पाणी सर्व पिकाला सारखेच असते तरी पण
कारल कडू .
ऊस गोड तर
चिंच आंबट होते
हा दोष पाण्याचा नाही तर बीजाचा आहे तसाच
भगवंत सुद्धा सर्वासाठी सारखाच आहे
दोष कर्माचा असतो.    
         🌞 शुभ सकाळ 🌞




 "खरे नाते हे पांढऱ्या रंगासारखे असते...
कुठल्याही रंगात मिसळले
तर दरवेळी नवीन रंग देतात...
पण, जगातले सर्व रंग एकत्र करूनही
पांढरा रंग तयार करता येत नाही!
अशा सर्व 'शुभ्र...स्वच्छ...प्रामाणिक..
जीवाला जीव देणा-या
आपल्या माणसांना.. शुभ सकाळ 



 "ध्येय दुर आहे म्हणून रस्ता सोडू नका,
स्वप्नं मनात धरलेलं कधीच मोडू नका..
पावलो पावली येतील कठिण प्रसंग
फक्त चंद्र तारकांना स्पर्श करुन
जिंकण्यासाठी जमीनीला सोडू नका
"सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा
सुप्रभात 





 ज्याच्या घरची तुळस फुललेली असते,
त्याच्या घरी पाण्याचा तुटवडा नसतो.
जिथे रोज सायंकाळी दिवेलागण होते,
तिथे भक्तीची कमतरता नसते.
जिथे शुभंकरोती होते, तिथे संस्कारची नांदी असते.
जिथे दान देण्याची सवय असते.
तिथे संपत्तीची कमी नसते. आणि
जिथे माणुसकीची शिकवण असते,
तिथे माणसांची कमी नसते.
शुभ सकाळ 





 किती दिवसाचे आयुष्य असते?
आजचे अस्तित्व उद्या नसते,
मग जगावे ते हसून-खेळून कारण
या जगात उद्या काय होईल
ते कोणालाच माहित नसते..
म्हणुन आनंदी रहा....
।। आपला दिवस आनंदी जावो ।।
नव्हे तर,
आपले संपूर्ण आयुष्य सुखी जावो.
शुभ सकाळ 





 मोर नाचताना सुद्धा रडतो...
आणि.. राजहंस मरताना सुद्धा गातो....
दुःखाच्या रात्री झोप कुणालाच लागत नाही...
आणि सुखाच्या आनंदात कुणीही झोपत नाही.
यालाच जीवन म्हणतात.
शुभ सकाळ 






 जिवनातील कोणत्याही दिवसाला दोष देऊ नका...
कारण उत्तम दिवस आठवणी देतात,
चांगले दिवस आनंद देतात,
वाईट दिवस अनुभव देतात,
तर अत्यंत वाईट दिवस आपल्याला शिकवण देतात...!!
शुभ सकाळ 





 सकाळ म्हणजे फक्त सुर्योदय नसते,
ती एक देवाची सुंदर कलाकृती असते.
तो अंधारावर मिळवलेला विजय असतो,
जगावर पसरलेल्या प्रकाशाच्या साम्राज्याची साक्ष असते
आणि आपल्या आयुष्यातल्या नव्या दिवसाची
आणि ध्येयाची सुरूवात असते.
शुभ प्रभात..
आपला दिवस आनंदी जावो. 







 समाजात जो सरळ व सत्याने वागतो
त्याला नेहमीच अन्यायाचे घाव सोसावे लागतात.
कारण .... जंगलात लहान मोठी, वाकडी तिकडी
अशी अनेक प्रकारची झाडे वाढलेली असतात.
परंतु अशी झाडे कोणीच तोडत नाही.
पण जी सरळ वाढलेली असतात
त्यांना माञ कुर्हाडीचे घाव सोसावे लागतात.
|| शुभ सकाळ || 





 



 डोळे कितीही छोटे असले तरीही,
एका नजरेत सारं आकाश सामावण्याची ताकत असते,
आयुष्य ही एक देवाने दिलेली अमुल्य देणगी आहे,
जे जगण्याची मनापासून इच्छा असायला हवी,
दु:ख हे काही काळाने सुखात परावर्तित होते,
फक्त मनापासून आनंदी रहाण्याची इच्छा असायला हवी.
|| शुभ सकाळ || 






 आमची आपुलकी समझायला वेळ लागेल ......
पण जेव्हा समझेल तेव्हा वेड लागेल.
लोक रुप पाहतात.
आम्ही ह्रदय पाहतो.
लोक स्वप्न पाहतात.
आम्ही सत्य पाहतो.
फरक एवढाच आहे की, लोक जगात मित्र पाहतात.
पण आम्ही मित्रांमध्येच जग पाहतो.........!!
शुभ सकाळ 



good morning nice thought in marathi



 आपल्यात लपलेले परके
आणि परक्यात लपलेले आपले
जर तुम्हाला ओळखते आले तर,
आयुष्यात वाईट दिवस पाहण्याची वेळ
आपल्यावर कधीच येणार नाही
शुभ सकाळ 







 

 विचार केल्याशिवाय विचार तयार होत नाहीत
आणि विचार मांडल्याशिवाय मतं तयार होत नाहीत.
आपण मानवी अस्तित्ववादाचा नीट अभ्यास केला
तर आपल्याला कळून येतं मानवी आयुष्य म्हणजे
दुसरं तिसरं काही नसून सुरुवातीच्या विचाराचं रुपांतर
शेवटी मतामध्ये होणं हेच आहे.
|| शुभ सकाळ || 





 कोकिळेच्या मंजुळ सुरांनी,
फुलांच्या हळुवार सुगंधानी आणि सूर्याच्या कोमल किरणांनी,
ही सकाळ आपल स्वागतं करत आहे.
शुभ सकाळ 





"निवड" "संधी" आणि "बदल" या तीनही पण महत्वाच्या गोष्टी आहेत.
"संधी" दिसता "निवड" करता आली तर "बदल" आपोआप होतो.
"संधी" समोर दिसुनही ज्याला "निवड" करता येत नाही
त्याच्यात कधीच "बदल" घडत नाही....
!! शुभ सकाळ !! 





मैत्रीचा मोती कुणाच्याही भाग्यात नसतो,
सागराच्या प्रत्येक शिँपल्यात मोती नसतो,
जो विश्वासाने मैत्री जपतो तोच खरा मैत्रीचा मोती असतो.
हाक तुमची साथ आमची.
|| शुभ सकाळ || 





कोणी कोणाच्या आयुष्यात
कायमचे राहात नाही
पाने उलटले की जुने
काही आठवत नाही
आपण नसल्यान कोणाला
आनंद झाला तरी चालेल पण
आपल्या अस्तिवाने
कोणालाही दु:ख होता कामा नये
शुभ सकाळ 







 



आई ही जगातली इतकी मोठी हस्ती आहे
कि जिच्या घामाच्या एका थेंबाची सुद्धा परतफेड,
कोणताच मुलगा कोणत्याही जन्मी करू शकत नाही.
Good Morning 




भाकरीचं गणितंच वेगळं आहे...
कोण ती कमवायला पळतायत तर...कोण ती पचवायला!
|| शुभ प्रभात || 





एका मिनिटात आयुष्य बदलू शकत नाही..मात्र,
एक मिनिट विचार करून घेतलेला निर्णय आयुष्य बदलू शकतो..
शुभ सकाळ 



 मैदानात हरलेला माणूस पुन्हा जिंकू शकतो

पण मनातून हरलेला माणूस कधीच जिंकू शकत नाही.....

|| शुभ सकाळ || 





या जगात वाट दाखवणारे अनेकजण असतात
पण चालणारे आपण एकटेच असतो,
पडल्यावर हसणारे अनेकजण असतात,
पण मदतीचा हात देणारे ते फक्त जिवलगच असतात,.
शुभ सकाळ 





कुणाचा साधा स्वभाव
म्हणजे त्याचा कमीपणा नसतो,
ते त्याचे संस्कार असतात...
|| शुभ सकाळ || 





 



दरवाज्यावर शुभ-लाभ लिहून काही होणार नाही,
विचार शुभ ठेवा लाभच लाभ होईल....
शिव सकाळ
शुभ सकाळ 





​कमीपणा घ्यायला​ ​शिकलो.​
म्हणून आजवर खुप​ ​माणसं कमावली..​
हिच माझी श्रीमंती​प्रसंग सुखाचा असो​ ​किंवा दुःखाचा​ ​तुम्ही हाक द्या​ ​मी साथ देईल.​
शुभ सकाळ 






दुस-यांपेक्षा आपल्याला यश जर
ऊशिरा मिळत असेल तरी निराश होऊ नका...
हा विचार करा की घरा पेक्षा राजवाडा तयार व्हायला वेळ जास्त लागतो..
शुभ सकाळ 





जग नेहमी म्हणतं चांगले लोक शोधा आणि वाईट लोकांना सोडा..
पण भगवान श्रीकृष्ण म्हणतात,
"लोकांमधलं चांगलं शोधा आणि वाईट दुर्लक्षित करा
कारण कोणीही सर्वगुणसंपन्न जन्माला येत नाही."
* शुभ सकाळ * 



good morning quotes marathi friend



*शुभ सकाळ*
यशस्वी आयुष्यापेक्षा समाधानी आयुष्य केंव्हाही चांगलं.
कारण.....यशाची व्याख्या लोकं ठरवितात
आणि समाधानाची व्याख्या आपण स्वतः सिद्ध करतो.
*सुंदर दिवसाच्या गोड शुभेच्छा*
❣ *"सुप्रभात"* ❣ 





✍काही माणसे श्रीमंतीला सलाम करतात.
काही माणसे गरिबीला गुलाम करतात माञ,
जी माणसं माणुसकीला प्रणाम करतात
तीच माणंस खऱ्‍या जीवनाचा सन्मान करतात...!!!
शुभ सकाळ 







 



*जीवनात स्वतःला आलेल्या अपयशाला कधीच दुसऱ्याला कारणीभूत समजू नका..
.कारण दिवा विझायला नेहमी हवाच कारणीभूत नसते
कधी कधी दिव्यातही तेल कमी असते*....
*शुभ सकाळ* 







*माणसाच्या आयुष्यात येणाऱ्या प्रत्येक समस्यांचे दोन कारण असते"
एक तर त्याला नशिबापेक्षा जास्त हवं असत
आणि दुसरं म्हणजे ते वेळच्या आधी हवं असतं "!!*
शुभ सकाळ 




एकदा वेळ निघून गेली की सर्वकाही बिघडून जाते असे म्हणतात..;
पण कधी कधी सर्व काही सुरळीत होण्यासाठी सुद्धा काही वेळ जाऊ द्यावा लागतो...!!
*|| शुभ सकाळ ||* 



लक्ष्य दया :- तुमच्या जवळ आणखी  Good Morning SMS In Marathi असतील तर कमेन्ट मधे जरुर टाका आवडल्यास आम्ही जरुर ते या लेखात Update करू… धन्यवाद्


Please :- आम्हाला आशा आहे की 270+ Good Morning SMS In Marathi | Good morning wishes marathi  .तुम्हाला आवडले असेलच…. जर खरच आवडले असतील तर मग मित्र- मैत्रिणीला share करायला विसरु नका…....👍


नोट :   या लेखात दिलेल्या Good morning wishes marathi.etc बद्दल तुमचे मत कमेन्ट च्या माध्यमातून जरुर दया.


Thank u, please stay connected with us and share this with your friends.

Post a Comment

Previous Post Next Post