Whatsapp Marathi Status | Whatsapp Marathi Funny status |


Whatsapp Marathi status | Whatsapp Marathi status attitude |   Marathi WhatsApp status love | WhatsApp status download |

Whatsapp Marathi status | Whatsapp Marathi status attitude |   Marathi WhatsApp status love | WhatsApp status download |


1. अशी प्रामाणिक माणस जर सगळी झाली तर एक ना एक दिवस देश महासत्ता झाल्याशिवाय राहणार नाही लिहून घ्या ...



2.
*सैराट* बघितल्या नंतर
*पाटील* आडनावाच्या मुलीचा स्टेटस
.
.नो प्रिन्स, I Am *एकुलती एक



3.
च्या आयला आज बस मध्ये चाल्लो असताना...
.
'याड लागला" ची रिंगटोन वाजली
.
आणि बगतो तर काय ?
.
निम्माच्या वर लोकांनी मोबाईल बाहेर काढला...
.
फुल ‪#‎सैराट‬ ना भाऊ



4.
आज पुन्हा जेवताना उचकी लागली आणि ठसका लागला ...
आईंनी कडा कडा बोटं मोडली अन् म्हणाली, टवळ्या जेवून पण देत नाही लेकराला ...



5.
😍 काल झिंगाट होऊन तीला सैराट बघायला घेऊन गेलो 💑
निम्मा बघीलता लय भारी वाटल .......
जश्या आगांवर काट्या पडल्या 👊�✊�😫🏒🏑
तिला तीतनच राम राम
🙏 �दिल्या घरी तू सुखी राहा🙏



6.
🎦सैराट ... Last Seen
Mumbai - 😱😣😖😖😖😰😰😢😢😢😢😢😢😢😢
Pune - �😔😔😔😔🙁🙁🙁☹☹☹☹���😷
Sangli - 😯😦😧😢😢😥😥😥😥😥😥😥😥😥😥😢
KOLHAPUR -
👶🏻 बाळा मामाला घोडा लावयच...
😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂



7.
छंद आर्ची सारखे असावेत पोहायचा, बुलेट चालवायचा.
नाहीतर 99% मुलींचे दोनच छंद मेक अप आणि ब्रेकअप
😂😂😂😜



8.
तुमची आई #Greatest आहे...
पण माझी आई थोडी जास्त आहे 😊
Love You Maa



9.
प्रेमात पडलेल्या अन् पडू इच्छिणा-या
" सर्व पोरींनो "
निदान लसूण सोलायला शिका.
सगळ्यांनाच ...
"परश्या"
भेटेल असे नाही



10.
आईला डेअरिंग असावी तर सैराट Pics मधल्या प्रदीपसारखी
आयटम च्या दुकानात जाऊन गुठका मागतय




100+ Marathi Status for Whatsapp Facebook in Marathi Language (मराठी स्टेट्स)Whatsapp Marathi status | Whatsapp Marathi status attitude |   Marathi WhatsApp status love | WhatsApp status download |



Also Check:-





11.
आम्ही सैराट होण्या अगोदरच
.
आई वडिलांच्या इच्छेनुसार
लग्न केलं !
.
त्यामुळे आम्हाला "आर्ची "नाही तर "मिर्ची"🌶 मिळाली ! 😜😜
.
आखील भारतीय अरेंज-मेरेज
संघटना😝😝



12.
आयुष्याची #Validity
कमी असली तरी चालेल..
पण
त्यात माणुसकीचा #Balance
भरपुर असला पाहिजे..



13.
लग्नात फेटा घालण्याचा एक मोठा फायदा
.
वाढपी ऐकत्यात.
😂😂😂😂😂😂



14.
आयुष्यभर हसवेन तुला पण मला कधी रडवून जाऊ नकोस



15.
⛔ #Facebook चा परिनाम _ 👇
#Teacher : सांगा मुलानो या साडी मधे मि कशी दिसत आहे ??
.
मुल : Techear ‪#‎नुसता‬ धुररर _ Euuuuu
चौका-चौकात गोळीबार उडवा बाजार
‪#‎Teacher‬ गायब ना राव



16.
वक्त ने बदल दिए तेरे मेरे रिश्ते की परिभाषा,
पहले दोस्ती , फिर प्यार , और फिर अजनबी सा ...



17.
एक बात बोलू
तलाश सिर्फ सुकून कि होती हैं ...
नाम रिश्ते का चाहे जो भी हो ...



18.
तकलीफ तो होती है ये देख के..की,
ये 5-6 गर्लफ्रेंड रखने वाले बन्दे खुश है,
और किसी से सच्चा प्यार करने वाले दुखी...



19.
कम्प्यूटर परीक्षेत विचारलेला प्रश्न ...? प्रोग्राम म्हणजे काय ?
एका मुलाच्या उत्तराने बरं वाटले
"संध्याकाळी बसणे"



20.
आता हि अफवा कोणी पसरवली
कि FAN मूवी बघितल्यावर उकडत नाही म्हणून


Whatsapp Marathi status | Whatsapp Marathi status attitude |   Marathi WhatsApp status love | WhatsApp status download |


Also Check:-




21.
कसरत पक्षाची आणि कमाल तो क्षण टिपणा-या छायाचित्रकाराची



22.
भरून आलेल्या आभाळाला हिरवाईचं दान देऊ,
या पावसाळ्यात एक तरी झाड लाऊ



23.
गाड्या पडाव्यात बंद आणि दांडी मारायची संधी मिळावी,
पोरं जावीत पावसात भिजायला, अन बायको तेव्हा लाडात यावी



24.
छप्पन पोरी मागे येतील पण पैसा असेल तरच,
पण तो नसताना जी मागे येईल ती लाखात एक असेल ...



25.
तिची तक्रार आहे कि, मी प्रत्येक मुलीकडे बघून हसतो…
पण कसं सांगू तिला कि, प्रत्येक मुलीमध्ये मला तिचाच चेहरा दिसतो…



26.
खुप माणसांची स्वप्नं या एका विचारामुळे अपूर्ण राहतात,
तो म्हणजे, लोक काय म्हणतील ?



27.
संताप करून मनस्ताप करण्यापेक्षा,
शांततेत संवाद केल्यास तुम्हाला पश्चाताप करण्याची वेळ येणार नाही…



28.
ज्याच्यासाठी डोळ्यात अश्रु यावेत असा माणूस सहजासहजी सापडत नाही,
आणि खरच जर कधी सापडला तर तो अश्रूच येऊ देत नाही…



29. प्राण्यांवर प्रेम करा… ते किती चविष्ट असतात.



30.
व्यक्तीला तिच्या गुणदोषांसह स्विकारणं हेच खरं प्रेम असत.


Whatsapp Marathi status | Whatsapp Marathi status attitude |   Marathi WhatsApp status love | WhatsApp status download |


31.
नेहमी दुःख लपवून हसलो फक्त तुझ्यासाठी,
आणि थोडी का होईना तु कधी रडली का माझ्यासाठी.

Also Check :-



Post a Comment

Previous Post Next Post