Marathi attitude status For Boys { 700+} : Attitude Status In Marathi

नमस्कार मित्रांनो!  मित्रांनो जर का तुम्ही Marathi attitude status FOR BOYS  शोधत असाल तर तुम्ही अगदी बरोबर जागी आला आहात. येथे तुम्हाला रोज नवीन  Royal attitude status in Marathi चे अपडेट्स मिळतील.

येथे तुम्ही रोज काहीतरी नवीन attitude status Marathi, ego status in Marathi, respect status in Marathi, royal karbhar status in Marathi,kadak status for Fb in Marathi,नक्की बघायला मिळती.








Marathi attitude status FOR BOYS 
  1. जेव्हा ‪‎आम्ही‬ येतो. तेव्हा प्रत्येक मुलीचे ‪‎आई-वडील‬ म्हणतात – “छकुली‬ यांचे ‪status‬ जास्त वाचू नको, नाहीतर तूझ status In-love‬ होईल.”😜
  2. नावाची हवा नाय झाली तरी चालेल ..
  3. पन नाव ऐकुण समोरच्याची 100% फाटली पाहीज..
  4.  चुकला तर वाट दावू, पण भुंकला तर वाट लावू ..
  5.  लाख मेले तरी चालतील पण लाखाचा पोशिंदा जगलाच पाहिजे!
  6. लोकाच ब्लडग्रुप मधी (+) आणि (–) येते… आणि आमच्या ब्लडग्रुपात Attitude येते…😎
  7. आजपासून मी आपल्या डायरीतले दोन दिवस कायमचे पुसून खोडून टाकत आहे, काल आणि उद्या.
  8. आपलं कस आहे माहिती आहे का…??
  9. आला तर आला नाहीतर ‪तेल‬ लावत गेला.😉
  10. जी आहे ‎मनात‬, तिच येणार माझ्या ‪घरात‬….



  Royal attitude status in Marathi
  1. अन जुन्या ‪Item‬ च्या दारापासुनच काढणार आपली ‎वरात‬…
  2. अन ते पण अगदी ‪जोरात‬…..!!!
  3. आज ताइ म्हणाली, ऐ ‘Bhava’ जास्त Handsome राहू नकोस हा नाही तर Line मारतील रे पोरी तुझ्यावर.
  4. अशी पोरगी असावी, जी म्हणेल, लाख_पोरी पटवं…..पण प्रेम फक्त माझ्यावर कर…!
  5. जितकी इज्जत देऊ शकतो, त्यापेक्षा दुप्पट काढूही शकतो.
  6. काही नका करू फक्त Smile चेहऱ्यावर कायम ठेवा, जळनारे ती Smile पाहुन जास्तच जळतील.
  7. स्वत: बदनाम असून पण आमच्यावर हसतात, याच गोष्टीचा हसू येतो.
  8.  जळनारे जळतील काहीही बोलतील पण Sucess आपल बघून उदाहरण लोकांना तेच आपल देती
  9. Attitude status for BoysClick to Download Image
  10.  विरोध करा तुम्ही तेच जमेल तुम्हाला कारण माझी बरोबरी करायची लायकी नाहीये तुमची.




ego status in Marathi
  1. स्वत: च्या नजरेत चांगले राहा लोकांच काय ते तर देवला पण नावं ठेवतात.
  2.  मी कसा आहे हे माझ मला माहीत आहे उगाच माझी बदनामी करुन काहीच भेटणार नाही तुम्हाला.
  3. स्वत:च्या जिवावर जगायला शिका... थोडीशी फाटेल पण, अभिमान वाटेल...!!
  4.  तुमचा पॅटर्न कोणताही असो, आमचा नाद केला तर, पॅटर्न सहीत हिशोब केला जाईल.
  5.  आपण Royal वैगरे काही नाही हो, जे काही आहे ते Real आहे.
  6. रुबाब हा जगण्यात असला पाहिजे वागण्यात नाही
  7.  जे काही करायचय ते आत्ताच करा, कारण वेळ गेली की पुन्हा येत नाही
  8.  जर लोकांना तुमच्याशी काही Problem असेल तर, कायम ध्यानात ठेवा तो त्यांचा Problem आहे तुमचा नाही.
  9. जो आमच्या सोबत राहतो त्याला आम्ही घडवतो आणि विरोधात गेला तर Direct उडवतो
  10. तब्येत Body वैगरे सगळं अंधश्रद्धा आहे, भिडायला काळीज लागत



royal karbhar status in Marathi
  1. एकदा ठरवलं ना जिंकायचं, मग कोण पण येऊदे समोर विषय संपला...
  2. मुली ह्या किती ही सुंदर असल्या तरी त्या चोरून चोरून आपल्यालाच बघत असतात
  3. मी लाख वाईट असेल पण कधी कोणाला स्वतः च्या स्वार्थासाठी धोका नाही दिला
  4.  अभ्यास करून पोरी पटत नाही भावा..........
  5.  दुसऱ्यावर जळणारा मि नाही,आणि माझ्यावर मरणाऱ्या कमी नाही....|
  6. जर कोणी खिड़ा बनुन टोचत असेल तर,तर त्याला ठोकलेल कधीही चांगले....|
  7.  काही करू नका, फ़क्त चेरयावर स्माइल ठेवा,जडणारे ती स्माइल बघून जास्त जडतील....|
  8. विरोध करा तुम्ही तेच जमेल तुम्हाला कारण बरोबरी करयाची लायकी नाही तूमची
  9. तुझी औकात तू विसरू नको कारण जर मी खरी दादागिरी दाखवली ना तर तू कुठलाच नाही राहशील बर का 
  10. गर्दी जमा करून तर कोणी पण माहोल करू शकते पण खरी मजा तर तेव्हाच आहे जेव्हा फक्त आपले नाव ऐकुण ते पूर्ण गर्दी कापली पाहिजे 



kadak status for Fb in Marathi
  1. डोळे झुकून बोलणं शिकून जा रे कारण तुझी  औकात नाही माझ्या  पुळे डोकं उचलायची 
  2. पोरीची Respect करण आणि शत्रूना मारणं आम्ही कधीच विसरत नाही बर का.. 
  3. तुला काय वाटत तू गेलिस तर मि मरून जाईल अग तू पोरगी आहेस oxygen नाही 
  4. जेवढं मोठं स्वप्न असेल ,तेवढं मोठ संघर्ष असेल, आणि जेवढं मोठं संघर्ष असेल तेवढं मोठं "यश" असेल. 
  5. माझा Attitude आणि  माझा माज समोरच्या लयकीवर असतो 
  6. ज्याच्या नजरेत आम्ही खटकतो त्यांनी खुशाल नेत्रदान करावे 
  7. जितकी इज्जत देऊ शकतो त्या पेक्षा दुप्पट काधुही शकतो 
  8. अरे जळणरे जरी वाढले ना तरी चाहते कमी नाही होणार आपले  
  9. नौकर तर आयुष्यात कधीही होउ शकतो मालक व्हायची स्वप्न बघा 
  10. Attitude आम्हाला पन दाखवत येतो फरक इतकाच की तुम्ही मस्तीत दाखवता आणि आम्ही शिस्तित 



Best Attitude Status Marathi 
  1. जिंकण्याची सुरवात तिथुन करावी जिथे हरण्याची सर्वात जास्त भीति असते
  2. मला समजण्यासाठी तुम्हाला माझ्या सारखा विचार करावा लागेल 
  3. इज्जत दिली तरच इज्जत बाकीचा रुबाब घरी 
  4. तुमचा pattern कोणताही असो आमचा नांद केला तर पॅटर्न सहित हिशोब केला जाईल 
  5. कमी असल तरी चालेल पण स्वताच असल पाहिजे 
  6. काम असल की पप्पा आठवतात लोकाना 
  7. तो दिवस नक्की आनेंन ज्या दिवशी माझे विरोधक पन मला follow करतील 
  8. स्वताच्या जीवावर जगायला शिका थोडीशी फाटेल पण स्वाभिमान वाटेल 
  9. उग़च डोक्यात जायची काम करू नका वय अभ्यास करायच आहे अभ्यास करा 
  10. रिस्क घेतल्या शिवाय स्वप्न पूर्ण होत नाही 



Marathi attitude status FOR BOYS
  1. Haters पाहिजे राव तय शिवाय जिँदगीत मज्जा नाय 
  2. पोरीचा नाद नाय मला जे काय करतो ते आईबाबा साथी करतो 
  3. हाथ न लावता जो पढ़तशिर वाजवतो तोच king 
  4. आयुष्याच शेवटच पर्याय म्हणजे गुन्हेगारी 
  5. ज्या लोकाना इज्जत नाय त्यांनी इज्जातिच्या गोष्टी करू नका 
  6. भावनो गांड मारायला शिका मागे बोलण्याराची 
  7. होणार की आपल चांगल आपण कोणाच वाइट केलय 
  8. मोठा गुलाम होण्यापेक्षा छोटा मालक व्ह्या 
  9. लायकी लायकी करण्याना माझ्या 💗डयावर कोलला 
  10. सर्वात मोठा रोग काय म्हणतील लोक 



Short Marathi Attitude Status 
  1. दुश्मन चालतील पण धोकेबाज नही
  2. वेळ ख़राब होती तेव्हाच लोकानी फायदा घेतला ..............
  3. तोंडावर बोल स्टेटस काय ठेवतो 
  4. दहशत वाघांची असते माकडांची नाही 
  5. करियर बनवन कठिन आहे पण अशक्य नाही 
  6. भरोसा श्वासावर ठेवता येत नाय आणि आपन मानसंवार ठेवतो 
  7. हदीत राहा नाहीतर चढ़ी काढून मारण्यात येईल 
  8. मि नशीबावर नाही मेहनतिवार विशवास ठेवतों 
  9. पोरींचा नाद नाय आम्हाला only पैसा 
  10. जेव्हा सगळे साथ सोडतात न तेव्हा फ़क्त बाप पाठीशी असतो 





Risk Atitude Status In marathi 
  1.  आईचा आशीर्वाद आणि वडिलांच्या शिव्या यामधे जगण्याची मजा काही वेगळीच असते 
  2. किंग म्हणे आरे गेला 💗द्यावर .........,.,,,.
  3. ज्या दिवशी हार मानल त्या दिवशी माझ्या फोटोला हार असेल 
  4. मित्र जपा भांडण झाल्यावर पोरी नाय येणार 
  5. सगळे बददले आता आमली बारी 
  6. विषय तब्येतीचा असता तर जंगलाचा राजा हत्ती असता वाघ नाही 
  7. लहान मोठा श्रीमंत गरीब काही नाही बघत मि जो माझ्या साठी मि त्याच्यासाठी 
  8. वाइट काळात आमच्यावर नारळ फिरवतात आणि चांगला काळ आला की म्हणतात विसरला का आम्हाला 
  9. अय केल्या तुझ फ़क्त डोक ख़राब आहे मि पूर्ण व्यक्तिच ख़राब आहे 
  10. आयुष्यात कळू बोलणारे लोक असतील तरी चालेल पण गोड़ बोलून धोका देणारे नकोत 



Cool Attitude Status Marathi 
  1. बोलून वाइट होण्यापेक्षा शांत राहुन पढ़तशीर कार्यक्रम करायचा 
  2. कोणाला नाराज करण मला जमल नाही कारण मला मैत्री करायला शिकवलय राजकारण नाही 
  3. आयुष्य थोडस आहे घमंड नाही शोक ठेवतो आम्ही 
  4. धोका पण बदामासारखा आहे जेवढा जास्त खाऊ तेवढी जास्त अक्कल येते 
  5. आम्ही वाइट लोक आहे वाइट वेळेतच कामात येऊ 
  6. जगतात तर सगळे पण जगण्यात एक रुबाब असला पाहिजे 
  7. तू जर ख़राब आहे तर मि तुझा बाप आहे 
  8. चेटिंग करते तर सेटिंग झाली अस समजू को फ्रेंड आहे ते पण तुझ्या औक़ातिच्या बाहेर वाली 
  9. Marathi Attitude Status For Girls 
  10. दिसते मि cute रहते मि mute तरी काही लोक म्हणतात तुझ्यात आहे खुप attitude 



Baap Aattitude Status In Marathi 
  1.  तू जर खराब आहे तर मी तुझा बाप आहे बेटा म्हणून हद्दीत राहा
  2. आमच्या रुबाब आणि आमची स्टाइल नेहमी रॉयलच असते 
  3. तुम्हाला एखादी गोष्ट चुकीची वाटते ना मग त्या गोष्टीचा  विचार करायची काही गरज नाही 
  4. काही गोष्ट इतक्या पण चांगल्या नसतात जितक्या वाटतात 
  5. तू बोलला मि एकल पण विषय आजुन संपला नाही कारण माझ बोलन आजुन बाकि आहे 
  6. आपल्यानीच शिकवलय कोणीही आपल नसत 
  7. भाईलोग सगळ्यांना लढत नाही बसायचा काहिना pubg मधला BOT समजून सोडून दयायच 
  8. नशिबाने मिळण्याची वाट बघण्यापेक्षा मेहनतीने मिळवा लवकर मोठे व्हाल 
  9. कोलयला शिका लोक स्वता आठवण काडतील  
  10. आता आम्ही लोकांच्या मनात नाही नजरेत खटकतो 



Best Attitude Marathi Status For Boys .
  1.  अरे वेळा तुला काय माहिती के ज्याचा तू status वाचत आहे तो तुझा बाप आहे 
  2.  हत्यार तर फक्त नावा पुरत जवळ ठेवतो, भीती पयदा करण्यासाठी तर फक्त माझ नावच खूप आहे 
  3. रोडावर असते Speed Limit, Exam मधी असते Time Limit, प्रेम मधी असते Age Limit, पण आमचा दादागिरी मधी असते No लिमिट...   ॥
  4.  मी चांगला जरी राहिलो ना तरी लोक बोलतात के बघ सुरु झली याची भाईगिरी दादागिरी 
  5.  ज्याला हे भाईगिरी बोलतात ना ते भाईगिरी दादागिरी नाही माझी Style आहे बर का 
  6.  भाईगिरी म्हणजे कोणाला भीती दाखवणे नाही भाईगिरी म्हणजे भावान साठी काही पण करणे 
  7.  भाईगिरी Means माझी Style समज ले के नाही  
  8.  ज्या हवेत लोकांचे कपडे पण उडून जातात त्या हवेत तर मी माझे कपडे सुकवतो वेळा आणि तू मला शिकव शील म्हणतो 
  9.  माझा वर जळत असाल तर जळत राहा कारण जळव नारा पण मीच अहो आणि बुजव नारा पण मीच 
  10.  भाऊ बोलण्याचे नसीब तर फक्त माझा मित्रान ना दिले आहे मी, नाही तर माझे शत्रू तर आज पण मला त्याचा बाप बोलतात बर का 
  11.  जीवन हे एक लडाई आहे जात मी पालन आहे 
  12.  काही पण करायच पण मला hert नाही करायच बेटा
  13.  भाईगिरी हे सांगड्याना जमत नाही रे म्हणून माझ सारख्या होण्याचा विचार सुध्या कडून ताक तुझा मनातून 
  14.  गर्दी मधी तर फक्त कुत्रे येतात रे भावा वाघ तर एकटाच येतो नेहमी हे लकसात ठेव बर का 
  15. लग्न करेंल तर love marriage करेल arrange तर मोबाइल मधले apps पण होतात

Thank U for reading   Marathi attitude status For Boys  {700+} Attitude Captions .


We have also मराठी स्टेटस attitudeAttitude status in marathi for Facebook,मराठी स्टेटस दादागिरी,  attitude status marathi share chat, Attitude status marathi share chat,मराठी स्टेटस मैत्रीMarathi Attitude status text,मराठी स्टेटस जीवन 2020.



Post a Comment

Previous Post Next Post