Marathi Poems | Love Poems In Marathi |
नमस्कार !!! जर का तुम्ही मराठीमध्ये Love Poemes In Marathi शोधत असाल तर तुम्ही अगदी बरोबर जागी आला आहात. येथे तुम्हाला रोज नवीन Marathi Love Poemes,charolya,Short Poems चे अपडेट्स मिळतील.
तुझ्या आठवणी म्हणजे...
मोरपिसाचा हळुवार स्पर्श...🍁
तुझ्या आठवणी म्हणजे...
नकळत निर्माण होणारा हर्ष...😊
तुझ्या आठवणी म्हणजे...
स्वप्नांनी सजवलेलं एक गाव...🌃
तुझ्या आठवणी म्हणजे...
विरह सागरात हरवलेली नाव...⛵
पाहतेस अशी तू
माझ्याकडे
हिरावून घेतेस
कटाक्ष माझा
शब्द मनातले
शोध घ्यावा
लागतो मला नंतर
माझ्या हरवलेल्या
मनाचा.
शृंगार तुझा असा
पाहून तो चंद्र ही लाजेल
अपूर्ण सौंदर्य त्याचं
तो तुझ्यात शोधेल.
माझ्या प्रेमाच्या फुलाला
आधार तुझा हवा
नेमका प्रेमाचा अर्थ
जगाला तुझ्यामुळेच कळाला.
तो वारा नदी काठचा
अजूनही शहारे आणून देतो
गोड आठवणी जुन्या
परत आठवून देतो आठवणी गावाकडच्या....
इतका पण हळवा
नव्हतो मी कधी....
तूच किनारा
तूच वारा
डोई आसमंत निळा
भोवताली तुझीच छाया....
प्रेमाला नात्यात बसवण
खुपदा प्रेमाला घातक ठरत
पण ते तस नाही बसवल तर
लोकांच्या द्रुश्टीने पातक ठरत.
प्रत्येकाच्या मनात कुठंतरी
एक बिल क्लिंटन असतो,
आपल्या हिलरी बरोबर संसार करताना
तो मोनिकेच्या शोधात असतो!
तुझ्याशिवाय माझ्या मनात
कोणा मुलीचा विचार असणार नाही
तुझ्याशिवाय तसे मला
फुकटचे कोणी पोसणार नाही!
माझे आणि माझ्या बायकोचे
भांडण नेहमीच नविन असते
आम्ही कितीही भांडलो तरी,
कुठलीही शिवी रिपिट नसते!
Marathi Kavita on love life
माझ्या मनातलं प्रेम...
तुला कॉल करू शकत नाही पण
तुझी केअर करायला खुप आवडत..
तुला मॅसेज करू शकत नाही पण
तुझा विचार करायला खुप आवडत..
तुला रोज भेटु शकत नाही पण
तुला मिस करायला खुप आवडत...
कस मी सांगु तुझ्यावर प्रेम..
मी आहेच सोबत तुझ्या
तू नको काळजी करू
एकमेकांच्या प्रेमात वाहून
नवी प्रेम कहानी लिहू.
खरंच.
तू दररोज आनंदी राहावं,
असं मनाला वाटत,
नको जाऊस सोडून,
कारण
तुला पाहून..
अजुन जगावस वाटत..
निरपेक्ष प्रेम असतं काय
तुझ्यामुळेच मला समजलं
माझं नावं तुझ्या नावाशी
तेव्हांच आहे मी जोडलेलं !
शब्दांनुभव
प्रसाद म्हणून देवाचा प्रत्येक क्षणी तुलाच मी पाहिलं
हृदयरुपी पुष्प माझं तुलाच फक्त मी वाहिलंय.
झूळझुळ वाहे वारा
मंदमंदचाले होडी
आयुष्यभर सोबत राहो
तुझी आणि माझी जोडी
निळाशार आकाश त्यात पांढरा प्रकाश
साताजन्म राहो आपली जोडी आशी झकास.👌
तुझे रुप असे....
हिरवा रंग तो असा
तुझ्या सौंदर्यात सजला
कौतुक करताना तुझं
चंद्र कधीच नाही थांबला
वाटतं आभाळालाही
तुला स्पर्श करावं
घेऊन तुला मिठीत
अवकाशात घेऊन जावं
इतकी सुंदर तू..
Marathi prem kavita kusumagraj
घट्ट लावुन घेतलेली दारं
बाहेर "वेल-कम"चं तोरण
अहो, हे कसलं घर बंद करुन
स्वागत करायचं धोरण..?
त्या येऊन जाणा-या लाटेशी
या बिचा-या किना-यानं कसं वागावं..?
ती परकी नसली तरी त्यानं
तिला आपलं कसं मानावं..?
कितीही म्हटलं तरी,
मला तितकसं व्यवहारीपणे वागता येत नाही..,
आभाळावर केलेल्या त्या बेहिशोबी प्रेमाचं
या चातकाला व्याज मागता येत नाही.
बंद घरात बंद तो चिमणा,
काचेच्या खिडकीवर झडपा मारत होता...
प्रेमासाठी आसुसलेला तो
स्वत्ताची रक्तबंबाळ चोचही विसरत होता.
काही नाती अमुल्य असतात
त्यांची किंमत करू नये
जपावं हाताच्या फोड्यासारखं
उगाचचं गंमत करू नये
Marathi prem charolya SMS
तुझ्या आठवणीत मी जगतो,
असं मी कधीच म्हणणार नाही.
कारण आठवण्यासाठी मुळात,
मी तुला कधी विसरतच नाही.
पहिल्यांदा बोललीस,
आणि घाबरुनच गेलीस.
पुन्हा एकदा बोललीस,
आणि कायमची विरघळलीस.
कितीही ठरवलं तरी
तुझ्यावर रुसून राहता येत नाही...,
उघड्या डोळ्यांनी तूला टाळलं तरी
मिटल्यावर त्यांना तुझ्याशिवाय पर्याय उरत नाही..
नको धाऊस गं सखे
बेभाण होऊन या वेड्यासंगे
कधी परतुन पाहिल्यावर मग
परतीची वाटही दिसणार नाही मागे..
कुठे तरी, काही तरी घडलय
त्याचं कोणासोबत तरी बिनसलय
मग उगाचच नाही मन माझं
माझ्यापसुन दुर गेलय....
Sad Love Poems On Love
आजही मन माझे
खूप उदास,
अजून होतो तुझ्या
त्या,
आठवणींचाच
आभास..
होत नाही आजहीं
विश्वांस,
खरंच तुझ्यात गुंतला
आहे माझा श्वास.
अजून होतो तुझ्या
त्या,
आठवणींचाच
आभास..
होत नाही आजहीं
विश्वांस,
खरंच तुझ्यात गुंतला
आहे माझा श्वास.
आज ती परत आली
चूक तिने तिची मान्य केली
पण आता काय उपयोग
आता वेळ निघून गेली .
काळजीचा ठोका येतो
प्रत्येक स्पंदना मधी
शब्द मनातले
कसे सांगू तू दूर असता
होते काय अवस्था माझी
पर्ण जरी हलले वृक्षाचे
तुला पाहतो मी आधी.…
बदलता ऋतु हा
तुला आठवायला निमित्त देतो
आठवणीतला शब्द
तुझ्यावर कविता करून जातो..
क्षणोक्षणी वाढतं
यातनेचं ओझं मनावर
सुखाचा काळ कधी येईल
चालताना जीवनाच्या वाटेवर..
सख्या रे काय सांगु तुला
जीव माझाच मजवरी उधार झाला
या वेड्या सखीने तर तो ही
मजपासुनी दुर नेला....
जेवढं बांधावं काव्यात
तेवढी तु निराकार होत जातेस...
समजुन सोडवावं म्हटलं तर
आणखीनच गुंतत जातेस...
किती सहज म्हणुन गेलीस सखे,
वेळ पाहुन लिहीत जा ..
माझ्यावर रागवण्यापेक्षा तुन
तुझ्या आठवणींनाच थोडसं बजावत जा...
जमलंच तर तुला,
आणखी एक जादु करुन जा...
निरोप घेताना सखे,
तु तुझ्या आठवणीही घेऊन जा ..!
तुझा हात सोडतांना
आभाळ भरलं होतं
गेला देहातून प्राण
प्रेत माझं उरलं होतं
Romantic Love charolya in Marathi
भावनाना कागदावर उमटवणे
तितकेसे सोपे नसते
अश्रुना लापवन्या इतके
ते सुद्धा कठिन असते ........
मनातले त्याला कळले असते
तर शब्द जोडावे लागले नसते
शब्द जोड़ता जोड़ता जग
सोडावे लागले नसते ..............
प्रेमाची शाल आंगवर घेऊन
शरीर माज़े सवस्थ ज़ोपते
पण शाली ची उब आसूनही
ह्रदय माज़े का धढधढ तय..........
माझी कहाणी एकूण
आज तो ही रडला
लोक मात्र मणाली
अरे आज पाउस कसा पडला...............
तुझ्या केसतील फूल
सारखा मुसू मुसू रडत होते,
कारण काही झाले तरीही
ते तुज्यापेक्षा सुंदर दिसत नवते...........
Life partner Love Poems In Marathi
विवाह रुपाने बांधली जाईल
तुझी नि माझी जीवनगाठ
कारण आहे आपल्या दोघांची
एकच पाऊलवाट
काहीजण किती
कठोर नियम पाळतात
प्रेम करणाऱ्यांना नेहमी
बदनामीच्या आगीत जाळतात
काहीजण कळूनसुद्धा
नकळल्यासारखे वागतात
प्रेम करणाऱ्यांवरती ते
सदैव बंधने लादतात
प्रेम करण्यासाठी हवी तयारी
संकटांना तोंड देण्याची
प्रेमाने मागून मिळत नसेल तर
जबरदस्तीने ओढून घेण्याची
लोकांच अजब आहे
प्रेमाला ते नाव ठेवतात
लग्न जुळवताना मग ते
गाव का शोधतात?
Best Marathi Prem Kawita
माझ्या हृदयात फक्त
तुझ्यासाठीच जागा आहे
आपल्याला नात्यात बांधणारा
प्रेमाचा एकच धागा आहे
प्रेमाला कोणतीही उपमा
अतिशयोक्तीच ठरेल
तुझ्या माझ्यातल्या विश्वासानेच
मात्र प्रेमाचा घडा भरेल
प्रेम या अडिच अक्षरात
ब्रम्हांडाएवढं सुख असतं लपलेलं
दोन जीवांनी त्यात सृष्टीतलं
नाजुक बंधन असतं जपलेलं
प्रेमाची व्याख्या करायला
सर्वांनाच जमत नाही
ज्याला जमत नाही
त्याला प्रेम कधीच उमजत नाही
विरोधकांना नेहमी
प्रेमाचा विसर पडलेला असतो
कारण त्यांच्या बरोबर कधी
तसा प्रसंगच घडलेला नसतो
तू सोबत नसताना…
कोकिळेचा मधुर आवाज सुद्धा कर्कश वाटतो.
वेलीवरची सुंदर फुले सुद्धा काटेरी भासतात.
तू सोबत नसताना… बहरलेला श्रावण ऋतु सुद्धा उजाड वाटतो.
मनी दु:खाचे ढग दाटून येतात आणि अश्रूंचा पाऊस पडू लागतो.
तू सोबत नसताना… अमृताचे प्याले सुद्धा कडवट लागतात.
लख्ख प्रकाशात सुद्धा जीवन अंधारमय वाटते आहे.
तू सोबत नसताना… आयुष्यातील क्षण सुद्धा युगा सारखे वाटतात.
आठवण येताच तुझी आजही नयनी अश्रु दाटतात.
तू म्हणजे…
तू म्हणजे पोर्णिमेच्या रात्री आकाशात उगवलेला चंद्र,
तू म्हणजे माझ्या जगण्याचा मंत्र.
तू म्हणजे…
तू म्हणजे नुकतच उमललेल फूल,
तू म्हणजे वसंत ऋतूची चाहूल.
तू म्हणजे…
तू म्हणजे पहाटे पडलेल गोड स्वप्न,
तू म्हणजे देव्हार्यातील देवासारख जपण.
आज पुन्हा तुझी आठवण आली…
मध्य रात्री अचानक आज पुन्हा तुझी आठवण आली
तुला आठवता आठवता कळलेच नाही कधी रात्र सरून गेली.
आज पुन्हा तुझी आठवण आली…
आठवताना प्रीत आपली प्रेमाचे धडे उलगडून गेली,
मी आज ही एकटा असल्याची आठवण करून गेली.
आज पुन्हा तुझी आठवण आली…
नशिबात नव्हतं एकत्र होण आपल्या पुन्हा एकदा मनाला ओढ लावून गेली.
घालवलेले क्षण एकमेकांसोबत पुन्हा एकदा आठवण करून गेली.
आज पुन्हा तुझी आठवण आली…
तुला नाही माहीत…
आठवण येताच तुझी मी मध्यरात्री अचानक दचकून उठायचो.
मोबाइल मधील तुझा फोटो पाहून स्वत:च्या मनाला सावरायचो.
तुला नाही माहीत…
तुला नाही माहीत की मी तुझ्यावर किती प्रेम करतो आहे.
तुझ्या पासून दूर आलोय कारण तुला जिंकलेल पाहन्यासाठी मी रोज हरतो आहे.
तुला नाही माहीत…
" देवाच्या मंदिरात
मी एकच प्रार्थना करतो ,
सुखी ठेव तिला
जिच्यावर मी प्रेम करतो".
45] आयुष्य हे एकदाच असते
त्यात कोणाचे मन दु;खवायचे नसते
आपण दुस-याला आवडतो
त्यालाच प्रेम समजायचे असते.
लक्ष्य दया :- तुमच्या जवळ आणखी love poems in Marathi असतील तर कमेन्ट मधे जरुर टाका आवडल्यास आम्ही जरुर ते या लेखात Update करू…
Please :- आम्हाला आशा आहे की 145+ Marathi Love Poems | Romantic Love charolya in Marathi . तुम्हाला आवडले असेलच…. जर खरच आवडले असतील तर मग मित्र- मैत्रिणीला share करायला विसरु नका…....👍
नोट : या लेखात दिलेल्या Marathi sad Kavita on love, Marathi short poems, Marathi prem Kavita charolya .etc बद्दल तुमचे मत कमेन्ट च्या माध्यमातून जरुर दया.
Thank u, please stay connected with us and share this with your friends.