Best Whatsapp Status in Marathi
नमस्कार मित्रांनो! मित्रांनो जर का तुम्ही मराठीमध्ये Facebook Attitude Status In Marathi शोधत असाल तर तुम्ही अगदी बरोबर जागी आला आहात.
येथे तुम्हाला रोज नवीन Whatsapp Status Marathi, Dosti Status In Marathi, Attitude Status In Marathi For Girl, Attitude Quotes Marathi, WhatsApp Status In Marathi Attitude, Marathi Status On Life Attitude, Marathi Attitude Status For Girl, FB Status Marathi Attitude चे अपडेट्स मिळतील.
येथे तुम्ही रोज काहीतरी नवीन इमेजेस नक्की बघायला मिळतील.
Marathi whatsapp status
आमच्याशी संबंध खराब
होऊ देऊ 😈 नका,
कारण आम्ही तिथे कामी येतो
जिथे सर्वजण साथ सोडतात.
💯😎✌
वाईट दिवसात सगळ्यांनी
मज्जा घेतली
पण लक्षात ठेवा😎
दिवस बदलायला 💪 वेळ नाही लागत.
💯😎✌
ATTITUDE 😎 नाही
आमच्यात पण! !
self respect 👑
नावाची गोष्ट जरा
जास्तच आहे.
💯😎✌
बिनधास्त माझी बदनामी करा,
मला नाव ठेवा
मला वाईट म्हणा
फक्त तुम्ही चांगले असाल तरच....✌👊
💯😎✌
आत्ता तर खरी सुरुवात
केली आहे, अजून मार्केट
गाजवायचं बाकी आहे..!
💯😎✌
Marathi whatsapp status |
personality status in marathi
ठरवून काय करत नाय
पण जे काय करतो ते “रिअल”..!
बाहेरच्या लोकांचं सोडून द्या
इथे आपलेच लोक आपल्यावर जळतात.
लढायचं आणि घडायचं
एवढंच लक्षात ठेवायच
दुनिया म्हणलं
तस जगायचं नाय
गुलामीची एवढी पण सवय लावून घेऊ नका
कि स्वतःची ताकद विसराल.!
जे उंच उडायची स्वप्न बघतात ना,
ते खाली पडायला घाबरत नाय.
Marathi whatsapp status |
marathi attitude dialogue
संघर्ष करत रहा,
साम्राज्य एका दिवसात
तयार होत नाही.
बापाने जन्म गर्दीत राहायला नाही तर
गर्दी जमवायला दिलाय
Respect वयानुसार नाही
तर वागण्यानूसार देतो.
आयुष्यात एकदा तरी वाईट दिवसांना
सामोरे गेल्याशिवाय
चांगल्या दिवसाची किंमत कळत नाही.
फक्त तुमच्यासाठी:- Instagram Captions In Marathi.
Marathi whatsapp status on attitude
पोरींसाठी वाघासारख्या
मित्रांना दूर करू नका.
आयुष्यात बाप होऊन
जगायचं लोक तर
मेलेल्याना पण नाव ठेवतात.
दुसऱ्यांच्या दुःखाचं कारण
बनून कधीच स्वतःच्या
सुखाची अपेक्षा करू नका.
आयुष्यात कितीही चांगले वागा,
पण कोतुक समशानातच होत.
पाठीमागे किती पण
भूकू दे
शेवटी कुत्र्याची जात
रुबाब हा
मित्रांना दाखवण्यासाठी
नसतो.
अशी माणसं कमवा
कि वेळेला रक्ताच्या नात्यालाही
मागे टाकतील.
एक गोष्ट डोक्यात घुसवा
तुमचे चांगले व्हावे
हे फक्त तुमच्या
आईबाबांनाच वाटत असते.
परिस्थिती गरीब असली तरी
विचार मात्र भिकारी असू नयेत.
मी दुनियेबरोबर लढू शकतो
पण आपल्या माणसांबरोबर नाही
कारण आपल्या माणसांबरोबर मला जिंकायचे नाही
तर जगायचे आहे
फक्त तुमच्यासाठी:-Marathi love images | Marathi love images Free download | HD Images |
Whatsapp Love status Marathi
आयुष्यातील सर्वात मोठा
आनंद म्हणजे
जे तुम्हला जमणार नाही
असं लोकांना वाटत
ते साध्य करून दाखवण
जगताना असं जगा
अन वागताना असं वागा कि
स्वतःलाच स्वतःची आवड निर्माण होईल
दुनियेचं काय घेऊन बसलात
त्याची आवड तर क्षणा- क्षणाला बदलत असते.
माज दाखवल्यावर
घंटा कोण विचारणार पण नाही
स्वतःच्या मनगटावर विश्वास
असणाऱ्याला दुसऱ्याच्या सामर्थ्याची
भीती कधीच नसते
आपल्या ला एकच कळत
आला तर वेलकम नाही तर गर्दी कम
संगत कधी राजाची करू नका
कधी आपल्याला गुलाम बनवून
ठेवेल कळणार देखील नाही
मोठं होण्यासाठी
कोणाला छोटा ठरवण्याची
गरज नसते
Attitude नाही आपल्यात
भावांनो फक्त अंदाज थोडा रॉयल आहे
माझी वागणूक प्रत्येकाशी
चांगली व सन्मानीय आहे
पण मी तेंव्हाच बदलतो जेंव्हा
समोरचा बदलतो
जगणं ठीक असणाऱ्यांना
वागणं कस असावं हा
प्रश्नच पडत नाही
फक्त तुमच्यासाठी:-Best Instagram Captions For Girls In Marathi.
Whatsapp Ego status in Marathi
कर्म नाही कांड करा
तेंव्हाच दुनिया लक्षात ठेवेल
पाठ दाखवणाऱ्यला पाठ
अन साथ देणाऱ्याला शेवट पर्यन्त साथ
हेच वचन
रुळलेल्या वाटेवर जाणारे बरेच असतात
परंतु स्वतःची वाट निर्माण करणारा एखादाच असतो
जिनके नजरो में हम बुरे है
त्यानी खुशाल नेत्रदान करावे
दहशत तुझी असू दे नाहीतर तुझ्या बापाची
आपला रुबाब तोच असणार
कोणाचा पण नाद कर पण
आपला नाद लई बेकार
तुमच्या स्माईल ने
समोरच्या व्यक्तीला होणारा आनंद
म्हणजे तुमचा गोड स्वभाव
फालतू लोकांच्या जाण्याने
आम्हला कधी फरक
पडला हि नाही आणि पडणार हि नाही
चुलीवरचा तवा
आणि आपली हवा
नेहमीच चटके देते
जगता नाही आले तरी चालेल
पण गांडूची औलाद
म्हणून कधीच जगणार नाही
Attitude Whatsapp status Marathi
आपल्या ला एकच कळत
आला तर वेलकम नाही तर गर्दी कम
संगत कधी राजाची करू नका
कधी आपल्याला गुलाम बनवून ठेवेल
कळणार देखील नाही
मोठं होण्यासाठी कोणाला
छोटा ठरवण्याची गरज नसते
Attitude नाही आपल्यात
भावांनो फक्त अंदाज थोडा रॉयल आहे
माझी वागणूक प्रत्येकाशी चांगली
व सन्मानीय आहे पण
मी तेंव्हाच बदलतो जेंव्हा समोरचा बदलतो
जगणं ठीक असणाऱ्यांना
वागणं कस असावं
हा प्रश्नच पडत नाही
कर्म नाही कांड करा
तेंव्हाच दुनिया लक्षात ठेवेल
पाठ दाखवणाऱ्यला पाठ
अन साथ देणाऱ्याला शेवट
पर्यन्त साथ हेच वचन
रुळलेल्या वाटेवर जाणारे बरेच
असतात परंतु स्वतःची वाट
निर्माण करणारा एखादाच असतो
जिनके नजरो में हम बुरे है
त्यानी खुशाल नेत्रदान करावे
फक्त तुमच्यासाठी:-Best Instagram Bio Hindi | Instagram Bio for boys and girls |
Whatsapp Attitude status
दहशत तुझी असू दे
नाहीतर तुझ्या बापाची
आपला रुबाब तोच असणार
कोणाचा पण नाद कर
पण आपला नाद लई बेकार
तुमच्या स्माईल ने समोरच्या
व्यक्तीला होणारा आनंद म्हणजे
तुमचा गोड स्वभाव
फालतू लोकांच्या जाण्याने
आम्हला कधी फरक पडला
हि नाही आणि पडणार हि नाही
चुलीवरचा तवा आणि
आपली हवा नेहमीच चटके देते
जगता नाही आले तरी चालेल पण
गांडूची औलाद म्हणून कधीच जगणार नाही
तू हवा कर मी हवेची दिशा बदलतो
संकट टाळणं हे आपल्या
हातात नसत पण आलेल्या संकटाचा
सामना करणं आपल्या
हातात नक्कीच असत
काही गोष्टी आयुष्य बदलून
टाकतात काही मिळाले
तरी आणि काही नाही मिळाले तरी
फक्त तुमच्यासाठी:-New Attitude Facebook & Instagram Captions For boys In Marathi.
लक्ष्य दया :- तुमच्या जवळ आणखी Whatsapp Attitude Status in Marathi असतील तर कमेन्ट मधे जरुर टाका आवडल्यास आम्ही जरुर ते या लेखात Update करू…
Please :- आम्हाला आशा आहे की 150+ Whatsapp Attitude Status in Marathi | | Whatsapp Status Marathi | |.तुम्हाला आवडले असेलच…. जर खरच आवडले असतील तर मग मित्र- मैत्रिणीला share करायला विसरु नका…....👍
नोट : या लेखात दिलेल्या Attitude Status in Marathi.etc बद्दल तुमचे मत कमेन्ट च्या माध्यमातून जरुर दया.
Thank u, please stay connected with us and share this with your friends.